सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

फुलब्री तालुक्यातील बाबरा गावात पावसाचे थैमान

पप्पु राकडे फुलंब्री तालुका प्रतिनिधी

*बाबरा गावात पावसाचे थैमान*

बाबरा गावामध्ये आज दुपारी तीन वाजता झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे हाताशी आलेलं मक्का पिक हे पावसामुळे काही ठिकाणी वाहून गेले तर काही सोंगणी झालेल्या मक्काना कोंब येऊ लागले आहेत.यासोबतच गावातील दुकानात पाणी शिरले व खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच बाबरा ते फुलंब्री वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्याने काही वेळ ठप्प झाली होती.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com