सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

औरंगाबाद जिल्ह्यात मतदानाला सौम्य प्रतिसाद.. तालुक्यातील % नुसार मतदान

औरंगाबाद जिल्ह्यात मतदानाला सौम्य प्रतिसाद.. तालुक्यातील % नुसार मतदान

प्रतिनिधी  Dr अमोल जाधव
औरंगाबाद

औरंगाबाद जिल्हा नुसार एकूण मतदान

सिल्लोड 67%
कन्नड 62.89%
फुलंब्री 63.67%
औरंगाबाद मध्य 54.10%
औरंगाबाद पश्चिम 53.40%
औरंगाबाद पूर्व 54.75%
पैठण 67.15%
गंगापूर 54.26%
वैजापूर 53.05%
एवढ मतदान औरंगाबाद जिल्हा झालं
यात अनेक उमेदवार चं पाच वर्षाचं भविष्य मत पेटीत बंद झाल
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com