उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर याच्या वर युवकाचा चाकू हल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यातील नायगाव पाडोळी येथे शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील याच्या प्रचार सभेसाठी
उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर गेले होते यावेळी त्याना भेटण्यासाठी आलेला अजिक्य टेकाळे या युवकाने त्याच्या वर चाकू हल्ला केला
