भिलदारी येथे रस्त्याची दुरवस्था प्रशासनाचे दुर्लक्ष
भिलदरी येथे ल शोळे रस्ता आती खराब झाले आहे
| भिलदरी च्या मुला मुली चे खुप त्रास आहे वस्ती शाळा ते वडपाटा ( पिंपरखेडा)२कि .मी. खुप खराब झाले आहे औरंगाबाद जान्या येन्या साटी सर्वा लोके ऐच रस्ते चे वापर क रित आहे कारन नदरपुर पुलावर पाणी आसल्या मुळे सर्वा नागरी हे कच्या रसत्या चे वापर करित आहे शाळेत ल्या मुला मुलीना व नागरीकाना सायकल व गाडया चिखल मधून लोटत पाई काडत आहे तरी या रस्ते त्या ची दखल घेऊन रस्ते ची काम करन्याची खुप गरज आहे तरी सर्वानी विचार करा वे नाहीकोनी केले तर आम्ही तहिसीला मोर्चा काडू विजय वैष्णव , सुखसागर सिंगल,गोकूळ राजपुत . ईश्वर राजपुत , मदन राजपुत, चंपालाल राजपुत, किरन राजपुत,पमु पाटिल, आर्जुन राजपुत, हानुमान वैष्णव , रमेश राजपुत व मित्रमंडळ भिलदरी