हष॔वध॔न जाधव यांच्या घरावर अज्ञात व्यक्तीनी हल्ला
हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञात व्यक्तिंनी हल्ला केला आहे प्रतिनिधी सुपर फास्ट न्यूज
हर्षवर्धन जाधव यांनी शिवसेनेचा 70 कोण लागतो? बाकी मुसलमान चालत नाही मग सतार का नवरा लागतो का शिवसेना चा असा सवाल करत वादग्रस्त विधान केलं होतं त्या पार्श्वभूमीवर 16अक्टोम्बर च्या रात्रीस त्यांच्या घरावर हल्ला झाला आहे. यात गाडीच्या काचा फोडल्या गेल्या आहे शिवसैनिक नी निषेध केला व 21तारखेला मतदान झाल्यावर बघून घेऊ असा इशारा आमदार अंबादास दानवे यांनी दिला आहे.. यामुळे शिवसेना व हर्षवर्धन जाधव यांच्यात चांगलीच जुंपली आहे. हर्षवर्धन जाधव यांना खैरे चा बदला काढण्यासाठी दोन्ही बाजूने खालच्या भाषेत प्रचार होत आहे. जिल्हातील मराठा समाज मात्र जास्त प्रमाणात हर्षवर्धन जाधव यांच्याच बाजूने पूर्वी होता त्यामुळे शिवसेना हर्षवर्धन जाधव यांच्या बाबतीत घाबरत असावी अशी ही चर्चा आहे. परंतु आता मराठा समाज किती हर्षवर्धन जाधव यांना साथ देणार की, विभागल्या जाणार हेही 23तारखेला लवकरच समजेल.. तो पर्यंत शिवसेना &हर्षवर्धन असा कलगीतुरा रंगलेला दिसेल.