आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
सुपर फास्ट न्यूज
फुलंब्री प्रतिनिधी
आदित्य भोकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या सर्व मित्र मंडळाने त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांचा एकोणवीस वा वाढदिवस होता 19 वाढदिवसानिमित्त अभिषेक सरोदे, श्याम कुडके, रवी बडकंआदित्य केवढे शिवम साबळे, विश्व्जीत अभिषेक ऋषीं आदी नी शुभेच्छांचा वर्षाव केला.
