परतीच्या पावसाने मका, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान शासनाला कोण जागे करणार शेतकर्या चा सवाल
औरंगाबाद /गंगापुर तालुका प्रतिनिधी सलीम शाह
सलग सुरू असलेल्या पावसामुळे सोंगणी झालेल्या मक्का बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मक्का ला कोंब फुटले आहेत.तसेच शेतकऱ्यांचे हे नुकसान झालेले असतानाही शासन गाढ झोपेत आहे.एक ही लोकप्रतिनिधी, अधिकारी,तलाठी अजून पंचनामा करण्यासाठी आले नाहीत.तर उलट शेतकरी राजाला आपल्या झालेल्या पिकाची नुकसान भरपाई विमा मिळण्यासाठी पुन्हा कागदपत्रे जमा करण्यात व्यस्त केलं आहे.मग आधी जमा केलेला सात बारा आधार कार्ड बँक पासबुक हे सर्व डेटा विमा कंपनी कडे असतांना पुन्हा हे कागदपत्रे कशा साठी हा सवाल शेतकऱ्यांनि उपस्थित केला आहे.
गंगापुर तालुक्यातील शिल्लेगाव, शंकरपुर, सिरेसायगाव, वडाली, काटेपिंपलगाव, व सर्व गावामध्ये सरसकट नुकसान झालेले आहे मग ह्या कागदपत्रे याची अट कश्यासाठी घातली सरसकट पंचनामे करावे ही शेतकऱ्यांची विमा कंपनी व शासनाला विनंती आहे. परीसरात मध्ये अतीवृटी पाऊसामुळे झालेली नुकसान यांची तातकाळ पाहाणी करुण लवकरात लवकर मतद करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे. मागच्या वर्षी कोरडा दुष्काळ या वर्षी ओळा दुष्काळ पडलेल्या पावसाने शेतकऱ्यावर असमानी संकट कोसळले आहे.त्यामध्ये मका, कपाशी, तुर, आदी पिके हातुन गेलेली आहे.
मकाच्या कंण्साला कोम फुटले आहे तर कपाशी आडव्या पडल्या आहे. तरी देखील सरकार मुग गिलुन गप्प आहे