त्रबंकेश्र्वर विधानसभा मतदार संघातील बंडखोर उमेदवार निम॔ला गावित पराभूत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हिरामण खोचकर विजयी
इगतपुरी -त्रंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार निर्मला गावित पराभूत
निर्मला गावित यांना264413. तर विजयी हिरामण खोचकर यांना 52157 मते मिळाली.या निवडणुकीत 91236 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला...इगतपुरी तालुका प्रतिनिधी निवृती मेदडे 9822502157

