सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

राणेनां बाळासाहेबांनी लाथ मारून बाहेर काढले होते: उध्दव ठाकरे यांचा घणाघात

 सिंधुदुर्ग
   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवली येथे जाहीर सभा झाली. भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणेंच्या बाल्लेकिल्यात ते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणेंवर जहरी टीका केली आहे.


 नारायण राणेंना बाळासाहेबांनी लाथ मारुन बाहेर काढलं होतं. रामायणात रावण जसं मायावी रुप धारण करायचा तसेच ते आहेत. नारायण राणे खंजीर खुपसणारी औलाद आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली आहे.

सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com