सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज पोर्टल मध्ये आपले स्वागत आहे.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com

अमित शहांचा दणका

अमित शहांचा दणका

 गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार मा, प्रशांतजी बंब यांच्या प्रचार सभेसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा गृहमंत्री अमित शहा यांनी वेळ दिला होता, परंतु एकंदरीतच मतदारसंघातील जनविरोधी असलेली जनतेची भावना, प्रशांत बंब यांनी शेतकरी कर्जमाफीला केलेला विरोध , प्रशांत बमचा मराठा आरक्षणास केलेला विरोध, आमदार प्रशांत बंब यांची बहुजन समाज विरोधी असलेली भूमिका , प्रशांत बंब यांचा तालुक्यातील नसलेला जनसंपर्क , आमदार प्रशांत बंब यांचे राज्यभर पसरलेले ब्लॅकमेलिंगचे जाळे, वरिष्ठांच्या कानावर गेलेत, तालुक्यातील कुठल्याही सुख-दुःखात सहभागी न होणे, वाढता जनक्षोभ, तसेचं अमित शाह च्या सभेसाठी वीस हजार हुन अधिक मतदार उपस्थित होते. या सभेच्या व्यासपीठा पासुन एक किलोमीटर अंतरावर गाड्यांची पार्किंग ठेवण्यात आली होती परंतु अमित शाह न आल्यामुळे मतदारसंघ आमदारावर नाराज झाला.यांचा परीणाम विधानसभे च्या निवडणुकीत आमदाराच्या मतदानावर होतो की काय अशी चर्चा जनते मध्ये दिसुन आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अंबादास दानवे भागवत कराड भाऊरावजी देशमुख एकनाथराव जाधव श्रीकांत जोशी कृष्णा पाटील डोणगावकर संपत छाजे ड,किशोर धनायात,डॉ.दिनेश परदेशी, संजय ठोकळ सुमित दिवेदी , वंदना पाटील, प्रदीप भैय्या पाटील रामेश्वर मुंदडा मारुती खैरे दत्तु पाटील कराळे संतोष सुर्यवंशी एलजी गायकवाड मधुकर वालतुरे प्रशांत बनसोड श्याम बनसोड रवी चव्हाण रज्जाक पठाण आदींचीl उपस्थिती होती Aurangabad प्रतिनिधी अनिरुद्ध भारद्वाज मो,9890557747
सुपर फास्ट महाराष्ट्र न्यूज आमच्या पोर्टला व्हिसिट केल्याबद्दल आपले आभारी आहोत.जाहिरातीसाठी संपर्क करा.superfastmaharashtraa@gmail.com